सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !
अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एका २७ वर्षीय महिलेवर रात्री घरात घुसून अत्याचार केल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे आरोपी ताहेर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मेहदी बहमन यांनी इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी इराण सरकारवर टीका केली होती.
अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्या वृत्तपत्रावर कारवाई करा !
३३ कोटी देवतांचे तत्त्व असणार्या गायीवर बलात्कार करणार्या धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी.
बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतराशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जलालुद्दीन याने त्याच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रोजंदारीवर काम करणार्या हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना पैशांचे आमीष दाखवले, असा आरोप या रुग्णालयाचा कंत्राटदार वसीउद्दीन याच्या पत्नीने केला आहे.
झारखंडमधील जैन समाजाच्या ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मुनी सुग्यसागर महाराज यांनी प्राणत्याग केला. ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळ बनवण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषण करत होते.
‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाच्या पावडरवरील बंदीचे प्रकरण
छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यात आलेली ‘धर्मवीर’ उपाधी ही काही आता देण्यात आलेली नाही. शेकडो वर्षांपासून त्यांना ही उपाधी आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले; परंतु त्यांनी धर्म सोडला नाही.
शहरातील चुंचाळे परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या घरावर भ्रमणभाषचे (मोबाईल) टॉवर नाही, तरीही महापालिका प्रशासनातील घरपट्टी विभागाने त्यांना १३ लाख २५ सहस्र ८०८ रुपये घरपट्टी भरण्याविषयी थकबाकीची नोटीस पाठवली आहे.