अभ्यासक्रमात पालट हवा !

शालेय वयातच मनाची जडघडण होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच साधना, धर्म, अध्यात्म यांचे धडे मिळाल्यास त्यांचे मनोबल उंचावेल. अभ्यासक्रमात राष्ट्र-धर्माचा जाज्वल्य अभिमान असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा समावेश हवा.

शुद्ध, सात्त्विक, सर्वांनाच उपयोगी पडणारी आणि सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा !

अशा भाषेला पंडित नेहरू यांनी ‘मृतभाषा’ म्हटले होते. संस्कृत भाषेमुळे मानवाला शांती मिळून संगणकाला सर्वांत जवळची भाषा म्हटले आहे. तिला ‘मृतभाषा’ म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

हाडांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रतिदिन अंगावर ऊन घ्या !

आजकाल हाडांची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेंसिटी टेस्ट) केल्यास बहुसंख्य लोकांमध्ये हाडांची घनता न्यून असल्याचे लक्षात येते. याचे एक मुख्य कारण म्हणजे पालटत्या जीवनशैलीमुळे अंगावर ऊन न पडणे.

ब्रिटिशांनी (ख्रिस्त्यांनी) भारतात रोवलेली धर्मांतरांची मुळे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जून २०१९ मध्ये संपन्न झालेल्या ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मुंबई येथील सौ. मीनाक्षी शरण यांनी ‘भारतातील धर्मांतराची मुळे’, याविषयी मांडलेले विचार येथे देत आहोत.

नागपूर येथे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरला विधानभवनावर भव्य मोर्चा !

१९ डिसेंबरपासून चालू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ‘राज्य किसान सभे’च्या वतीने विधानभवनावर शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘हर हर महादेव’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’वर प्रदर्शित करू नये ! – छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार

गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद चालू आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.

आता एकाही श्रद्धाचा बळी जायला नको, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा !

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी शहरातून विराट मूक मोर्चा काढण्यात आला.

दिघा (नवी मुंबई) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा नोंद

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह पाच जणांवर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बदलापूर येथील रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने नागरिक संतप्त !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाच्या बोंबा ठोकणारे पर्यावरणप्रेमी अशा वेळी कुठे जातात ?

परिस्थिती आनंदाने स्वीकारून गुरुसेवा गतीने करण्याचा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी निर्माण केलेला आदर्श !

दैवी प्रवास म्हणजे पूर्णतः वर्तमानकाळात रहाणे ! सप्तर्षी केव्हा कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगतील, हे कोणालाच माहिती नसते.