अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

या वेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव आणि माहिती पाठवण्यास कळवले आहे.

‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.

सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आणलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे चोरीला

सिंहगडावर कचरा प्रकल्पाकरता बसवण्यात आलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे अज्ञात चोरांनी चोरल्याने गडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कृषी साहाय्यकास लाच स्वीकारतांना अटक !

लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर चांदोर येथील जनावरे चोरीचा गुन्हा पोलिसांकडून १० मासांनी नोंद

‘नाक दाबले की तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे पोलीस !

आतंकवाद्यांना धर्म असतो !

जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांना तेथे रहाणार्‍या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्याच नाही, तर भारताच्याही पर्यटकांशी अयोग्य पद्धतीने वागणार्‍या टॅक्सीचालकांच्या अनुज्ञप्ती रहित करा !

‘वास्को (गोवा) येथील अमेरिकेच्या नौकेवरील पर्यटकांशी अयोग्य पद्धतीने वागल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आलेल्या २ टॅक्सीचालकांच्या अनुज्ञप्ती रहित करण्यात येणार आहेत. या प्रकरणी वाहतूक खाते सुनावणी घेणार आहे आणि यामध्ये संबंधित टॅक्सीचालक दोषी आढळल्यास त्यांना यापुढे ‘टॅक्सी’ची अनुज्ञप्ती दिली जाणार नाही’

देशी बियाण्यांची लागवड करण्याचे महत्त्व

‘देशी वाणांचे (बियाण्याचे) संरक्षण आणि संवर्धन करणे’, ही आज काळाची आवश्यकता आहे. संकरित बियाणे (हायब्रीड बियाणे) अधिक प्रमाणात उत्पन्न देते; म्हणून शेतकरी सातत्याने त्याचाच उपयोग करू लागले आणि परिणामस्वरूप अनेक पिकांच्या देशी जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चीनचे भारताविरुद्धचे छुपे युद्ध !

चीनचे अमेरिका आणि इंग्लंड या देशांशी मोठ्या प्रमाणात छुपे युद्ध चालू आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राजकीय, प्रशासकीय आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात चीनने केलेल्या अतिक्रमणाचा विचार केल्यास अंगावर शहारे येतील.

दात हळूवारपणे घासावेत

‘काही जण पुष्कळ जोरजोरात ब्रशने दात घासतात. असे करू नये. जोरजोराने दात घासल्याने दातांचे बाहेरचे आवरण (याला इंग्रजीत ‘एनॅमल’ म्हणतात) निघून जाण्याची शक्यता असते. हे आवरण निघून गेल्यास दात दुखणे, शिवशिवणे, किडणे इत्यादी त्रास चालू होतात.