अमेरिकेच्याच नाही, तर भारताच्याही पर्यटकांशी अयोग्य पद्धतीने वागणार्‍या टॅक्सीचालकांच्या अनुज्ञप्ती रहित करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘वास्को (गोवा) येथील अमेरिकेच्या नौकेवरील पर्यटकांशी अयोग्य पद्धतीने वागल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आलेल्या २ टॅक्सीचालकांच्या अनुज्ञप्ती रहित करण्यात येणार आहेत. या प्रकरणी वाहतूक खाते सुनावणी घेणार आहे आणि यामध्ये संबंधित टॅक्सीचालक दोषी आढळल्यास त्यांना यापुढे ‘टॅक्सी’ची अनुज्ञप्ती दिली जाणार नाही’, अशी चेतावणी वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.’ (१९.१२.२०२२)