नागपूर येथे भव्य राज्यव्यापी ‘हिंदु जनसंघर्ष’ मोर्चा !

‘लव्ह जिहाद’विरोधी, तसेच ‘धर्मांतरबंदी’ हे कायदे लागू व्हावेत यासाठी नागपूर येथे भव्य राज्यव्यापी ‘हिंदु जनसंघर्ष’ मोर्चा !

वार आणि दिनांक : बुधवार, २१ डिसेंबर २०२२

वेळ : दुपारी १२ वाजता

प्रारंभ स्थळ : यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर.

आयोजक : हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

हिंदूंनो, धर्मकर्तव्य म्हणून या मोर्च्यात अवश्य सहभागी व्हा !