लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥ – संत तुकाराम महाराज
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’