दर्जेदार रस्त्यांद्वारे राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
दैनिक ‘लोकसत्ता’च्या वतीने सेंट रेजिस हॉटेल येथे गृहनिर्माण व्यावसायिकांची परिषद आयोजित करण्यात आली. तेथे बोलताना मुख्यमंत्र्यानी वरील प्रतिपादन केले.
दैनिक ‘लोकसत्ता’च्या वतीने सेंट रेजिस हॉटेल येथे गृहनिर्माण व्यावसायिकांची परिषद आयोजित करण्यात आली. तेथे बोलताना मुख्यमंत्र्यानी वरील प्रतिपादन केले.
याविषयी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा प्रकारच्या गाण्यांना मान्यता देऊ नये.
‘पठाण’ या आगामी चित्रपटाचे एक अश्लील गाणे प्रसारित झाले आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी अंगावर भगव्या रंगाचे अल्प कपडे घातले असून गाण्यात ‘बेशरम रंग’ असा उल्लेख आहे.
‘पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते, ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे.
असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !
लालबागमधील ‘अविघ्न पार्क टॉवर’ नावाच्या इमारतीला भीषण आग लागली. करी रोड रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या या ६१ मजली इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली.
ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांना अनन्वित अत्याचार करून ठार मारले त्याच्या वंशावळीतील मोगलांचे उदात्तीकरण या देशात कशासाठी ? या देशातील काही लोकांना अद्याप मोगल आदर्श वाटतात का ?
मागील ५ वर्षांपासून ‘कोस्टल रोड’साठी समुद्रात बांधण्यात आलेल्या खांबांमधील अंतर वाढवण्यासाठी स्थानिक मासेमार समाजाकडून मागणी करण्यात येत होती; मात्र यावर निर्णय होत नसल्यामुळे स्थानिकांकडून या मार्गाला विरोध करण्यात येत होता.
या वेळी धर्मप्रेमी सुरज मदनावाले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ आहे हे वर्ष २०१६ मध्ये न्यायालयानेही मान्य केले आहे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र वेळीच ओळखून भारतातील प्रत्येक राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा.’