धर्मांतरितांना मागासवर्गियांच्या सवलती मिळण्याविषयी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !

धर्मांतर झालेले हिंदू पुढे त्या पंथात गेल्यानंतर मागासवर्गियांसाठी असलेल्या सुविधा आणि सवलती यांवर अधिकार सांगतात. याविषयी उच्च न्यायालये आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी दिलेल्या निवाड्यांचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

हे प्रशासनाला लज्जास्पद ! पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शिवीगाळ करणार्‍यावर सरकारने स्वतःहून कारवाई का केली नाही ?

उत्तरप्रदेश येथील एक सरपंच सत्तार याला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच पंतप्रधान यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली.

रात्री महिलांना बाहेर असुरक्षित वाटणे, हे केरळ सरकारला लज्जास्पद !

केरळ उच्च न्यायालयाने ‘रात्री घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी’, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.

उदात्त आचरणाची शिकवण देणारा हिदु धर्म !

अपराध्याला शिक्षा झाली पाहिजे; पण  जगात ‘ज्याने कोणता ना कोणता अपराध केलाच नसेल’, असा कुणीही नाही. हे स्वर्णाक्षरांनी लिहिण्याजोगे कथन वाल्मीकि रामायणामध्ये भरत आणि सीता यांच्या तोंडी अनेक वेळा आले आहे. त्यामुळे सत्पुरुषाने सर्वांवर करुणा केली पाहिजे.

‘ब्रेकफास्ट (सकाळी अल्पाहार करणे)’ ही आपली संस्कृती नव्हे !

सूर्य वर येऊन आजूबाजूचे दव निघून गेल्यानंतरच ज्याप्रमाणे पालापाचोळा सहजपणे जाळता येतो, त्याप्रमाणे सूर्य वर आल्यावर अन्नही चांगले पचते. यामुळे अल्पाहार न करता सकाळी ११ नंतर चांगली भूक लागेल तेव्हा थेट जेवलेलेच चांगले.

‘स्टॉक एक्सचेंज’ (समभाग विक्री बाजार) आणि ‘सेबी’ यांचे डोळे उघडणारा ‘कार्वी’चा महाघोटाळा !

‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’ने ग्राहकांच्या खात्यातील समभाग विकून १ सहस्र ९६ कोटी रुपये त्यांच्या समूहाचे आस्थापन असलेल्या ‘कार्वी रिॲल्टी’मध्ये हस्तांतरण केले.

कलियुगातील स्थिती ! ‘म्हातारपणी तुमची काळजी घेईन’, असे मुलाकडून लिहून घेणे, हे मुलांना वाढवणार्‍या पालकांना लज्जास्पद !

मुलांच्या नावे संपत्ती करतांना मुलांकडून ‘म्हातारपणी तुमची काळजी घेईन’, असे लिहून घ्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला सर्वाेच्च न्यायालयाच्या खंडपिठाने पालकांना दिला.

संतांचा देह अग्निसमर्पित केला, तरी त्यांचे चैतन्य कार्यरत रहाणे

संतांचा देह अग्नीत समर्पित केला, भूमीत दफन केला किंवा जलसमर्पित केला, तरी त्या कारणामुळे त्यांच्याविषयी भक्तांना अनुभूती येण्याच्या कालावधीत वाढ अथवा घट होत नाही. त्याचप्रमाणे अनुभूतींच्या स्तरांतही काही पालट होत नाही.

आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहली येथील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

आजच्या भागात ‘आध्यात्मिक गुरूंकडून त्यांना मिळालेली शिकवण आणि पवित्र स्थानी नृत्य करण्यामुळे झालेले लाभ’ यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

मनावरचा ताण घालवण्यासाठी शिव्या देण्यासारखा तामसिक प्रयोग न करता नामजपादी उपाय करणे श्रेयस्कर आहे !

‘‘तामसिक वृत्तीच्या संशोधकांनी हा तामसिक प्रयोग केला आहे. त्यामुळे हा योग्य नाही. मनावरील ताण घालवण्यासाठी व्यक्तीने नामजपादी उपाय करायला हवेत.’’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले