रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या ओडेशा शहरातील वीजपुरवठा खंडित !

‘वीज पुरवठा पूर्ववत् होण्यास अनेक दिवस लागण्याची शक्यता आहे’, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.

सोलापूर येथील प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘राष्ट्रीय कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान !

डॉ. विजय आठवले यांनी शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ‘भ्रमणभाष अ‍ॅप’ सिद्ध केले आहे. या ‘अ‍ॅप’द्वारे शेतकर्‍यांना संपूर्ण माहिती एका ‘क्लिक’वर मिळणार आहे.

नागपूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मध्य भारतातील ही पहिली ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आहे. डबल इंजिन सरकार झाले नसते, तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते.

‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने मुंबईमध्ये हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !

‘सनातन’ आणि ‘हिंदुत्व’ हे एकच आहे. ‘हिंदुत्व’ ही आपली, तसेच भारताची जीवनधारा आहे. ती संपूर्ण विश्‍वाचीही जीवनधारा होईल.

सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तसेच त्यांच्या समवेत मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली.

वाराणसीमध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमांतून इस्लाम स्वीकारण्यासाठी पाठवले जात आहेत संदेश !

तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी चालू !

‘सेवक-द कन्फेशन’ या पाकिस्तानी वेब सिरिजद्वारे मलिन केली जात आहे भारत आणि हिंदू यांची प्रतिमा !

हिंदूंच्या संतांना दाखवले गुन्हेगाराच्या रूपात !
सामाजिक माध्यमांतून होत आहे विरोध !

कर्नाटकातील मंदिरांमधील ‘सलाम आरती’ला आता ‘संध्या आरती’ संबोधले जाणार !

हिंदु संघटनांच्या मागणीला यश
टिपू सुलतानमुळे म्हटले जात होते ‘सलाम आरती’ !