‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी विशेष पोलीस दलाची निर्मिती करण्याचा विचार करू !
कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
यात चर्चचा पाद्री सत्यनारायण उपाख्य स्यॅमुअल, शिवम्मा उपाख्य सारा आणि चिरंजीवी डॅनिअल यांचा समावेश आहे.
विविध प्रकारच्या जिहादद्वारे इतर धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. या सर्व गोष्टी पालटायच्या असतील, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनाभूमीत भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन ! सोमवार, २६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता येथील जुना कालभैरव मंदिराशेजारील नव्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे !
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
तुर्भे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. जेवतांनाही तोंडामध्ये डास जातात, अशी परिस्थिती आहे. डासांमुळे रात्रीची झोपही लागत नाहीत. २४ घंटे डासांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित या संतपिठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा ९ डिसेंबर या दिवशी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
सर्व रिक्शाचालकांच्या कुटुंबियांना अवैध ‘बाईक टॅक्सी’ बंद होईपर्यंत शिधा पुरवण्यात यावा. जे जे रिक्शाचालक घराची भाडी भरू शकणार नाहीत, त्यांना रहाण्यासाठी प्रशासनाने निर्वासितांप्रमाणे छावण्या चालू कराव्यात.