सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या तिथीला अळ्या अन् किडी यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. या दिवशी ‘नीमास्त्रा’सारख्या नैसर्गिक किटकनाशकांची फवारणी केल्यास त्यांची वाढ नियंत्रित येते. (नीमास्त्राविषयीची माहिती उद्याच्या लेखात वाचा) या तिथींना पूर्वनियोजन करून नियमित फवारणी केल्यास किडींमुळे होणारी पिकांची हानी टाळता येते.’
– सौ. राघवी कोनेकर, गोवा.