माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या सुटकेचा अन्वयार्थ !
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे.
धर्मांधांची वासनांधता कोणत्या थरापर्यंत गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
झारखंडच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारने अनुसूचित जाती, जमाती, इतर मासगवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी नोकर्यांमधील आरक्षण ६० टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत वाढवून विशेष सत्रात पद अन् सेवा रिक्त जागा कायदा, २००१ मधील आरक्षणात सुधारणा केली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या सर्व ६ दोषींना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या दोषींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.
पाकच्या या कुरापती कायमच्या थांबवण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौर्यावर आहेत. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावर म्हैसूर-चेन्नई वन्दे भारत रेल्वेला ११ नोव्हेंबर या दिवशी हिरवा कंदिल दाखवला. ही देशातील पाचवी आणि दक्षिण भारतातील पहिली वन्दे भारत रेल्वे आहे.
आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांचा पाठीराखा असलेल्या पाकलाच नष्ट करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
उत्तराखंडमधील भाजप सरकारने योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि समूहाच्या ५ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’मध्ये बनवली जातात.
‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले