बकरीवर बलात्कार करणार्‍या वसीम याला अटक

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील कुल्हडी गावामध्ये एका बकरीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी वसीम याला अटक करण्यात आली आहे. सलमा नावाच्या महिलेने तिच्या बकरीवर वसीमने बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी वसीम याला अटक केली.

सलमा यांनी तक्रारीत म्हटले होते की, त्यांची बकरी दिवसभर गायब होती. तिचा शोध घेत असतांना एका घरातून तिचा मोठ्याने आवाज येऊ लागला. बकरीचा आवाज ओळखीचा असल्याने सलमा यांनी त्या घरात जाऊन पाहिले, तर वसीम तिच्यावर बलात्कार करत होता. सलमा यांनी वसीमला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांना धक्का देऊन पळून गेला.

संपादकीय भूमिका

धर्मांधांची वासनांधता कोणत्या थरापर्यंत गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !