ट्विटर खात्यासाठी द्यावे लागू शकतात पैसे !

मस्क यांनी टि्वटरचे खाते असणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या कल्पनेवर कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या योजनेमुळे वापरकर्त्याला मर्यादित वेळ विनामूल्य प्रवेश मिळेल. यानंतर खाते वापरायचे असेल, तर सदस्यतेसाठी पैसे भरावे लागतील.

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया ! – चेतन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया.

७ व्या शतकातील राजकीय कट्टरतावादाची युद्धपिपासू वृत्ती आजही तशीच ! – गीर्ट विल्डर्स

पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे. हिंसात्मक आक्रमणे आणि धमक्या या पाकिस्तानात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येत आहेत.

‘भारत जोडो यात्रे’चे ट्विटर खाते ‘ब्लॉक’ करण्याच्या आदेशाला स्थगिती

‘कॉपीराईट’च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी बेंगळुरू येथील कनिष्ठ न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रा’ यांची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरूपात ‘ब्लॉक’ करण्याचा आदेश दिला होता.

पी.एफ्.आय.च्या हिंसाचारामुळे केरळमध्ये ८६ लाख रुपयांची हानी !

केरळमध्ये २३ सप्टेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी राज्य सरकारची ८६ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी शिवसेनेचे रस्ता बंद आंदोलन !

कोल्हापूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा, हानीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ५० सहस्र रुपये द्यावे यांसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) कोल्हापूर-सांगली रस्त्यावर शिरोली येथे ७ नोव्हेंबरला रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

‘इन्फोसिस’च्या अध्यक्षा सुधा मूर्ती आणि पू. भिडेगुरुजी यांची भेट !

‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा, तसेच प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सदिच्छा भेट घेतली. त्या सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता भावे नाट्यमंदिर येथे ही भेट झाली.

हिंदु महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

हिंदूंनो, हिंदु महिलांना त्रास देणार्‍यांमध्ये नेहमीच धर्मांधांचा सहभाग असतो, हे लक्षात घ्या !

राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या स्थानांतराचे गृहविभागाचे आदेश, पुण्यातील ६ उपायुक्तांचा समावेश !

पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील यांचे स्थानांतर करण्यात आले आहे, तसेच पुणे शहरात १६ पोलीस अधिकारी पालटून आले असून ‘लाचलुचपत’च्या अधीक्षकपदी अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.