पुणे येथे गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी औषधांचा अवैध वापर करणार्‍या पश्चिम बंगालमधील टोळीला अटक !

प्रत्येक क्षेत्रामध्ये गुन्हेगारीत पुढे असलेले मुसलमान !

कळव्याजवळ धावत्या लोकलगाडीवर दगडफेक, १ जण घायाळ

मुंबई येथून कल्याणच्या दिशेने धीम्या मार्गावरून जाणार्‍या लोकलगाडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना ७ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर येथे विकलांग विद्यार्थ्याला शिक्षिकेने १ घंटा उन्हात उभे केले !

पालकांनी खडसावल्यावर विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले !

नागपूर येथे पोलिसांची ३ वाहने जाळल्याचा संशय !

पोलिसांची वाहने जाळून गुंडांनी पोलिसांना आवाहन देणे म्हणजे गुन्हेगारीचे अराजक असल्याची स्थिती !

सांगली येथील निर्धार फौंडेशनच्या वतीने चंद्रभागा नदीच्या परिसराची स्वच्छता !

श्री विठ्ठलाच्या चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी, तसेच प्रशासनाला सहकार्य या दोन्ही हेतूने राकेश दड्डणावर यांनी ‘सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी’ ही आगळीवेगळी मोहीम हाती घेतली.

पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा !

एफ्.आर्.पी. (फिक्स्ड रिझर्व्ह प्राईस ) म्हणजेच राखीव किंमत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील अलका चौक ते साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

अमरावती येथे रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गोमातेचे गोप्रेमी आकाश दाभाडे यांच्याकडून अंतिम संस्कार !

श्री. आकाश दाभाडे हे थडी, जिल्हा अमरावती येथील गोरक्षक आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आहेत. ८ नोव्हेंबर या दिवशी कार्यालयात जात असतांना मार्गात त्यांना गोमाता मृतावस्थेत दिसली.

‘हलाल शो इंडिया’ रहित करण्यासाठी पोलीस आणि इस्लामिक जिमखान्याचे व्यवस्थापक यांना निवेदन !

मुंबईत ‘हलाल शो इंडिया’ कार्यक्रमाला अनुमती देऊ नये, यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने मरिन लाईन्स पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

कल्याण येथील वीज चोरणार्‍या १३ बंगल्यांच्या मालकांवर कारवाई !

संबंधितांकडून वीजचोरीची रक्कम वसूल केल्यासच ते पुन्हा असे कृत्य करणार नाहीत !

‘रणरागिणी’ या शब्दाचा राजकारणी लोकांनी पार चोथा केला आहे ! – शरद पोंक्षे

राजकारणी लोकांनी ‘रणरागिणी’ हा शब्द बदनाम केला असून या शब्दाचा पार चोथा केला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.