‘भारत जोडो यात्रे’चे ट्विटर खाते ‘ब्लॉक’ करण्याच्या आदेशाला स्थगिती

बेंगळुरू – ‘कॉपीराईट’च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी बेंगळुरू येथील कनिष्ठ न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रा’ यांची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरूपात ‘ब्लॉक’ करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.