प्रदीर्घ आजारपणातही सतत आनंदी रहाणार्‍या आणि अंतर्मनाने साधना करणार्‍या पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती सुलभा महाजन (वय ८१ वर्षे) !

१४.४.२०२२ (चैत्र शुक्ल त्रयोदशी) या दिवशी पुणे येथील सुलभा महाजनआजी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनसमयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

हिंदु तेजा जाग रे !

धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत !

देहत्यागापूर्वी आणि देहत्यागाच्या वेळी पू. पद्माकर होनप यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली वैशिष्ट्ये

३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. देहत्यागापूर्वी ते आजारी असतांना आणि देहत्यागाच्या वेळी त्यांची मुलगी सुश्री (कु.) दीपाली होनप यांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल (वय २ वर्षे) !

चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा श्री गणेशचतुर्थीच्या (३१.८.२०२२) दिवशी दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आजारपणातही स्थिर राहून आंतरिक साधना करणारे इन्सुली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनचे साधक श्री. संजय नाणोसकर यांचे वडील जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) यांचे २९.१०.२०२२ या दिवशी इन्सुली (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी ४.०४ वाजता निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बार्शी, सोलापूर येथील चि. कृष्णाली विशाल जाधव (वय ३ वर्षे) !

चि. कृष्णाली विशाल जाधव हिचा कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (२७ ऑक्टोबर २०२२) या दिवशी तिसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.