संभाजीनगर येथे फटाके फोडतांना २० मुलांचे डोळे आणि चेहरे भाजले !

या मुलांवर शासकीय रुग्णालयामध्ये (घाटी रुग्णालय) उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर यातील एका १९ वर्षीय मुलाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

बीड शहरातील बाह्यवळण रस्त्यांवरील चौकांत उड्डाणपुलांची आवश्यकता !

महामार्गावरील वाहने अतीवेगात असल्याने या ठिकाणीही अपघाताचा मोठा धोका आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पाद्र्याचे खरे स्वरूप जाणा !

हडपसर (जिल्हा पुणे) येथील १३ वर्षीय मुलावर पाद्री विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. त्यांच्यावर याआधीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत.

विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट – संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता !

‘डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे ही ‘हिंदु राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व हे संभाव्य संकट आहे’, असा अपप्रचार करून सनातन धर्माच्या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत.

सर्व प्रकारच्या खोकल्यावर ‘सनातन चंद्रामृत रस (गोळ्या)’

‘कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर प्राथमिक उपचार म्हणून ‘सनातन चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २ गोळ्या खोकला येईल, तेव्हा चघळाव्यात. दिवसभरात ८ ते १० गोळ्या चघळल्या, तरी चालतात.

गीतोपदेशाची ‘जिहाद’शी तुलना : अतार्किक आणि काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता अधिक !

समर्थ रामदासस्वामी म्हणतात तसे –
‘समूळ ग्रंथ पहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥’ अशीच लक्षणे या हिंदुद्वेष्ट्या पढतमूर्ख चाकूरकरांची व्यथा अन् कथा !

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतराचा विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

गोवंशियांना गोशाळेत सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !

‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.

हिंदूंचा आधारस्तंभ हिंदु जनजागृती समिती !

हिंदु जनजागृती समितीला घटस्थापनेच्या दिवशी २० वर्षे पूर्ण झाली. समितीची स्थापना चिपळूण येथे झाली असली, तरी तिचे कार्य महाराष्ट्र आणि भारताच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वात पोचले आहे. मी गोवेकर आहे. त्यामुळे मी या लेखाचा प्रारंभ समितीच्या गोव्यातील कार्याचा आढावा घेऊन करीन.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १५.१०.२०२२ या दिवशी लेण्याद्री येथील गिरिजात्मजाचे दर्शन घेतले.