‘संजीवनी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. प्रवीण कोळी यांना ‘धन्वन्तरी’ पुरस्कार प्रदान !
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.
वेणुगोपाल पंतलु म्हणाले, ‘‘गोमातेची सेवा केल्याने सर्व गृहपीडा नष्ट होते. गायीचे दूध आणि गोमूत्र यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाय आणि वासरू यांच्या अंगी असलेली उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी ही आपल्याला सर्वांना लाभलेली एक अद्भुत देणगी आहे.”
नक्षलवाद अल्प होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास होत आहे. उद्योग चालू होत आहेत. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचे लक्ष आहे.
राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर, त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली.
‘भारताच्या चलनावरही महापुरुषांची प्रतिके असावीत’, असे राष्ट्रप्रेमींना वाटते. त्या अनुषंगाने हिंदु महासभेने सुचवलेले सूत्र मोदी शासनाने कृतीत आणले, तर नेताजींच्या कार्यासाठी देशाकडून वाहिलेली आदरांजली ठरेल, तसेच त्यांच्या वीरश्रीची चेतना जनतेत निर्माण होण्यास साहाय्य होईल !
पाटण, कोयनानगर, चिपळूण शहरे, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना प्रवाशांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती बसस्थानक अशी ओळख असणार्या कराडच्या बसस्थानकाची दुरवस्था अनेक समस्यांमधून पहायला मिळत आहे.
काही फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे मुद्रित केली जातात. यामुळे असे फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. अशा फटाक्यांची विक्री जत येथील बाजारपेठांमध्ये केली जात आहे.
सातारा नगरपालिका ‘रिफ्लेक्टर’ आरशांच्या या दु:स्थितीकडे कधी लक्ष देणार ? असा प्रश्न सूज्ञ सातारावासीय उपस्थित करत आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ३२, तर उर्वरित ग्रामीण भागातील ४३ अशा तब्बल ७५ ‘शिवभोजन’ केंद्रांना विविध कारणांनी टाळे लागले आहेत.