उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गरबा मंडपात ओळख लपवून आलेल्या तीन मुसलमान तरुणांना चोपले !
पोलिसांनी कारवाई न करता सोडून दिले !
पोलिसांनी कारवाई न करता सोडून दिले !
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात ?…….
मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील आणि सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांनी २९ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता देहत्याग केला.
आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले !
‘लोन अॅप’च्या माध्यमातून नागरिकांना धमकावून खंडणी उकळणार्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या देशभर धुमाकूळ घालत आहेत. पुणे पोलिसांनी बेंगळुरू येथील ‘लोन ॲप’च्या ‘कॉल सेंटर’वर धाड टाकून ११ जणांना कह्यात घेतले.
जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्मक अधिकार आहे.
राजन विचारे यांनी सांगितले की, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची, तसेच प्रत्यक्ष गुन्हे नोंद करून शिंदे गटात दबाव आणला जात आहे.
आज कायद्याचा धाक न उरल्याने महिलांची छेड काढणे, विनयभंग, तसेच बलात्कार करणे या घटनांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. हिंदु भगिनींनी या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी साक्षात् दुर्गास्वरूप बनले पाहिजे.