गोव्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून सक्रीय
याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !
याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !
‘पी.एफ्.आय.’ची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.आय.’ ही संघटना गोव्यातही फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना कह्यात घ्यावे.
या संघटनेचे कार्य करतांना कुणी आढळल्यास त्या संघटनेतील सदस्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या संघटनेच्या सदस्यांवर आम्ही लक्ष ठेवले आहे.’’
जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करण्याविषयीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षेतेखाली २६ सप्टेंबर या दिवशी झाली, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत…..
माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथे सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला. याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्री दैत्यनिवारणी मंदिर या ठिकाणी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावण्यात आला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात मृतदेह नातेवाइकांना देतांना मृतदेहांची आदलाबदल झाल्याने नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
. . . मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले