भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक
हिंदुद्वेष व्यक्त करण्यात मुसलमान महिला मुसलमान पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत, हेच यावरून दिसून येते ! अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तरी हिंदू करणार का ?
महाराष्ट्रातून ‘पी.एफ्.आय.’ २७ जणांना अटक !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ‘पी.एफ्.आय.’च्या ठिकाणांवर धाडी टाकून संभाजीनगर येथून १३ जणांना, तर सोलापूर येथून एका संशयिताला अटक केली. ही कारवाई २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली.
औरैया (उत्तरप्रदेश) येथे शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार !
अशा प्रकारचा हिंसाचार होऊन वित्तहानी होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘पी.एफ्.आय.’ला आखाती देश आणि तुर्कीये देशातून मिळतात कोट्यवधी रुपये !
पी.एफ्.आय.ला हा अर्थपुरवठा अनेक वर्षांपासून चालू असणार; मग यापूर्वीच याची माहिती का मिळाली नाही ? आणि जर मिळाली असेल, तर त्याच वेळी या गोष्टींवर कारवाई का करण्यात आली नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात !
ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील व्यावसायिक दुकाने हटवावीत – सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने आगरा विकास प्राधिकरणाला ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व व्यावसायिक दुकाने हटवण्याचे निर्देश दिले. ताजमहालपासून ५०० मीटर त्रिज्याबाहेर जागा वाटप केलेल्या दुकान मालकांच्या गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
बांगलादेशात हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांना धर्मांतरासाठी धमक्या !
नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्याने धर्मांधांना पोटशूळ
हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार करणार्या काँग्रेस नेत्याला अटक
अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
येत्या आठवडाभरात ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची शक्यता !
पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत
आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाककडे उपस्थित केले सूत्र
पाकमधील शीख महिलेचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचे प्रकरण
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने केली होती विनंती !