गुरुदेवांचे स्मरण ।
एकदा मला आध्यात्मिक त्रास असह्य झाल्यावर मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण गेलो. त्या वेळी मला प्रथमच पुढील कविता सुचली.याच चरणांवर येऊदे मरण ।। १ ।।
एकदा मला आध्यात्मिक त्रास असह्य झाल्यावर मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण गेलो. त्या वेळी मला प्रथमच पुढील कविता सुचली.याच चरणांवर येऊदे मरण ।। १ ।।
स्वप्नात दिसलेली ती कुमारिका, म्हणजे देवीच असल्याचे लक्षात येणे
देवीच्या मूर्तीशेजारी असलेल्या ‘त्रिशुळात ब्रह्मांडामधील शक्ती ग्रहण केली जात असून त्यातून ती वातावरणात प्रक्षेपित केली जात आहे’, असे जाणवणे
जिनकी हर सांस में ॐ कार है, उन महातपस्विनी मां पार्वती को नमस्कार है ।
जिनके नयन प्रीती के कोषागार हैं, उन कल्याणमूर्ति महालक्ष्मी को नमस्कार है ।। १ ।।
मी जखमेवरची पट्टी पालटायला गेल्यावर तेथील परिचारिका मला म्हणाली, ‘‘ताई, परवा पट्टी काढली, तेव्हा जखम ओली होती. आज ती जखम दिसतही नाही.’’ तेव्हा ‘जखम एवढ्यात कशी भरून आली ?’, याचे मलाही आश्चर्य वाटले….
साधिका भावप्रयोग करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तिच्या समोर देवीच्या रूपात प्रकट होणे आणि तिला देवीची वात्सल्यमय आवाजात ‘अश्विनी’ अशी हाक ऐकू येऊन तिची भावजागृती होणे
सनातनचा रामनाथी आश्रम पाहून मनाला प्रसन्न आणि शांत वाटले.
१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक
हिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला भुलण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव वेळीच जाणा आणि महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणार्या हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करा !
हिंदु धर्माचे ज्ञान असलेला एकही वक्ता व्यासपिठावर नसतांना हिंदु धर्माविषयी अगाध ज्ञान असल्याप्रमाणे वक्तव्य करणारे स्वत:ला ‘सत्यशोधक’ म्हणवतात, हेच मुळात हास्यास्पद होय !