भाज्यांवर लघवी करून त्या हिंदूबहुल भागात विकणारा शरीफ खान याला अटक

अशा प्रकारांमुळेच ‘हिंदूंनी हिंदू व्यापार्‍यांकडूनच साहित्य विकत घ्यावे’, असे आवाहन हिंदूंच्या संघटना करत असतील, तर त्यात चुकीचे काय ?

कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘ईडी’ने ‘पेटीएम्’, ‘इझीबझ’ आदींचे ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्वरित कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘पेटीएम्’, ‘रेझरपे’, ‘कॅशफ्री’ आणि ‘इझीबझ’ यांच्या माध्यमातून ठेवलेल्या व्यापारी खात्यांमधील ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले आहेत.

१५ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ कह्यात !

राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येवर सरकारने कठोरतेने उपाययोजना कार्यवाहीत आणणे आवश्यक !

कल्याण येथे महावितरणच्या तंत्रज्ञावर क्षुल्लक कारणावरून ग्रामस्थाचे आक्रमण !

महावितरणचे तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे यांच्यावर ग्रामस्थ सोमनाथ जाधव याने किरकोळ कारणावरून लोखंडी वस्तूने आक्रमण केले.

मुंबईत भरदिवसा मुलीचे अपहरण आणि बलात्कार !

देशाच्या आर्थिक राजधानीत भरदिवसा मुलींचे अपहरण होणे, म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच लक्षण !

विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी केली  साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी !

शासनाने हिंदु समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादनासमवेतच ६० कि.मी.चा बाह्य रिंगरोड होणार !

महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी साधूग्रामसह सिंहस्थासाठीचे भूसंपादन करण्यासमवेत ६० किलोमीटरच्या बाह्य रिंगरोडच्या प्राथमिक प्रस्तावाचे आदेश दिले आहेत.

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन !

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासमवेत विशिष्ट समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकावणारे संभाषण केल्याचे ध्वनीमुद्रण प्रसारित झाले आहे.