
ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण (पूर्व) विभागातील मलंगगड भागातील नेवाळी नाका येथे महावितरणचे तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे यांच्यावर ग्रामस्थ सोमनाथ जाधव याने किरकोळ कारणावरून लोखंडी वस्तूने आक्रमण केले. या आक्रमणात कर्मचारी गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासमाजात संयम उरला नसल्याचेच उदाहरण ! |
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !