१७ सप्टेंबर : सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा ७२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस

(१९ जुलै २०१६ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.