चीनने लडाख सीमेपासून त्यांची लढाऊ विमाने दूर ठेवावीत ! – भारताची चीनला चेतावणी
चीन अशा चेतावण्या गांभीर्याने घेण्याची शक्यता अल्प असल्याने भारतानेही स्वतःची लढाऊ विमाने चीनच्या सीमेजवळ उडवावीत आणि ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यावे !
चीन अशा चेतावण्या गांभीर्याने घेण्याची शक्यता अल्प असल्याने भारतानेही स्वतःची लढाऊ विमाने चीनच्या सीमेजवळ उडवावीत आणि ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यावे !
भारतात एखाद्या मंदिराला अपवित्र केल्यावर कधी अशी शिक्षा होते का ?
अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चिडलेल्या चीनने पेलोसी यांना काळ्या सूचित टाकले. त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले आहेत.
पाकच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी राष्ट्रीय ध्वज विकणार्या एका दुकानात ग्रेनेड फेकण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले.
अशा प्रसंगात महिला आयोग आणि महिला संघटना मुसलमान महिलांसाठी कधी आवाज उठवतात का ?
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदे असूनही त्यांची प्रभावी कार्यवाही होत आहे का ? असा प्रश्न वारंवार घडणार्या अशा घटनांतून निर्माण होतो.
अवैध पद्धतीने करत होता फटाके बनवण्याचा व्यवसाय !
गेल्या मासात झालेल्या स्फोटामध्ये त्याच्या तीन मुलींचा झाला होता मृत्यू !
वर्ष २०१६ मध्ये या महिलांना त्यांच्या १३ मुलांसह भारतात घुसखोरी केल्यामुळे पकडण्यात आले होते.
जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !