शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सनातनच्या ११६ व्या समष्टी संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६८ वर्षे) !

देहली येथील साधकांनी पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) यांना साधिकेने विचारलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर

मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सर्व कामना, इच्छा मिटायला हव्यात, असे तुमच्या लेखांमध्ये असते पण मोक्षप्राप्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची इच्छा ही सुद्धा एक इच्छाच आहे ना ? असा प्रश्नाला पु. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर येथे दिले आहे.

पू. संजीव कुमार यांनी साधनेविषयी सांगितलेली काही मौलिक सूत्रे !

श्री गुरूंना शरण गेल्यावर साधनेचे वेगळे प्रयत्न करावे न लागता साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बुद्धीच्या स्तरावर केलेल्या शंकानिरसनामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा दृढनिश्चय केलेले नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) हे अभियंता असून महावितरण आस्थापनात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेची तळमळ यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत.

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. संजीवकाका प्रतिष्ठित उद्योगपती आहेत; परंतु त्याविषयी त्यांना अहंभाव नाही.