शिक्षकांवरच अंकुश ठेवण्याची वेळ !  

चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.

भारत याविषयी गप्प का ?

बांगलादेशातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांधांनी त्याच्या घरासह हिंदूंची २१ घरे जाळली, ३७ दुकाने लुटली, तर ९ मंदिरांची नासधूस करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली.

पावसाळा आणि दूध

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु ब्राह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पुढील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

लोकसंख्येच्या गणिताची सोडवणूक !

हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे आवश्यक !

‘सायबर स्टॉकिंग’चे वाढते संकट !

तुम्ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’(लिखाण), करत असलेले ‘चॅटिंग’ (संभाषण) आणि संगणकीय ज्ञानजालावर (इंटरनेटवर) पहात असलेली संकेतस्थळे (साईट्स) यांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. यातून तुम्हाला ‘ब्लॅकमेल’ केले जाण्याचीही शक्यता आहे.

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या प्रासंगिक सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगांना मिळत असलेला उत्तम प्रतिसाद !

सद्गुरु स्वातीताईंची साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ पुष्कळ असते. ‘साधकांचा सेवेतील सहभाग वाढावा’, यासाठीही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रयत्न करतात.

प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !

सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र न देता त्यांच्या संकल्पाने सूक्ष्मातून देणे आणि त्यातूनच साधकांची वृत्ती पालटणे अन् अनुसंधानात वाढ होणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र दिल्याचे दिसले नाही, तरी त्यांनी तो संकल्पाने सूक्ष्मातून दिला. त्यामुळे साधकांची वृत्ती पालटली आणि त्यांच्या अनुसंधानात वाढ झाली.