पाक चिनी नागरिकांवरील आतंकवादी आक्रमणाच्या भरपाईपोटी त्यांना देणार ९१ कोटी रुपये !

दिवाळखोर होत असलेला पाक चीनकडून कर्ज घेतो आणि त्याच पैशांतून तो त्यांना हानी भरपाई देतो, असेच म्हणावे लागेल !

बारी मेहदी याच्याकडून हिंदु युवतीची हत्या !

ढाका येथील शेरपूर जिल्ह्यात असलेल्या नलिताबाडी उपजिल्ह्यात बारी मेहदी नावाच्या धर्मांध मुसलमानाने अनुराधा सेन या हिंदु युवतीचे अपहरण करून तिची हत्या केली.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १० लाख रुपये हुंड्यासाठी पत्नीला उद्वाहनातच दिला तलाक !

तोंडी तलाक देण्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने कायदा बनवूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. धर्मांधांना कोणत्याही कायद्याचे भय नसल्याने ते त्याचे नेहमीच उल्लंघन करत असतात. त्यांना आता शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट

भारतातील किती कलाकारांचा आध्यात्मिक नगरी असलेल्या वाराणसीविषयी असा भाव आहे ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका गावात धर्मांध मुसलमानांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक

अन्य पंथियांच्या यात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आल्यास आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी आता कावड यात्रेकरूंवर वारंवार होणार्‍या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

चीनमधील वुहानच्या मासळी बाजारातूनच कोरोनाचा प्रसार !

‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित संशोधनांत दावा

पीएफ्आयच्या देहलीतील कार्यक्रमावर पोलिसांकडून बंदी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

‘रामसेतू’ चित्रपटावरून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली अभिनेते अक्षय कुमार यांच्या अटकेची मागणी !

‘रामसेतू’ या आगामी हिंदी चित्रपटात रामसेतूचे सूत्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा डॉ. स्वामी यांनी केला आहे.

श्रावण मासानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात संपूर्ण १ मास धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

सोलापूर येथील काशीपिठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे महाअनुष्ठानही असणार आहे, अशी माहिती ‘श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी’चे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन केल्याच्या प्रकरणी वाघेरी येथील खाण आस्थापनाला टाळे

नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर जागे झालेल्या प्रशासनाला हे आधीच का लक्षात आले नाही ?