कलाकारांनो, गायन, नृत्य आदी कलांसाठी केवळ स्थूलदेह हे माध्यम न ठेवता साधना करून मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अनुभूती घ्या !

‘गायन, नृत्य आदी कला प्रस्तुत करण्यासाठी व्यक्तीचा स्थूलदेह हे माध्यम असते. ‘या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ हा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी कलेच्या प्रस्तुतीकरणात कलाकाराच्या स्थूलदेहासह मन, बुद्धी आणि चित्त यांचाही सहजतेने अंतर्भाव असणे आवश्यक असते. सध्याच्या काळात बहुतांश कलाकार साधना न करणारे असल्याने या कलांचे सादरीकरण करण्यासाठी ते केवळ स्थूलदेहाचाच वापर अधिक करतात. त्यामुळे गायनक्षेत्रात … Read more

प्रथम चांगला साधक होणे आवश्यक !

चांगला साधक बनल्यावर अंतिम संकलक इत्यादी काहीही बनू शकतो.’ या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘चांगला साधक असला की, कोणतीही सेवा दिली, तरी काही फरक पडत नाही.’’

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक ‘चरित्र’ मालिकेचा शुभारंभ !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेचे ५ खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांमुळे केवळ साधकांचीच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांचीही भावजागृती होण्यासह त्यांना साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.

‘सनातनच्या आश्रमातील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, असे एका कलाकाराने सांगणे

कृत्रिमपणे हसल्याने काही वेळाने तोंड दुखते. त्यामुळे ‘येथील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, हे लक्षात येते.

सूक्ष्म परीक्षण अचूक करणारे आणि त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

पू. वामन यांना व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने अचूक समजणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्याविषयी समजते’, असे पू. वामन यांनी सांगणे

गुरुचरणांशी सदा ही एकच आस ।

‘नको तो लोभ आध्यात्मिक पातळीचा । नको तो लोभ सेवेच्या दायित्वाचा ।
असो लोभ सदा गुरुचरणांचा । श्री चरणी जीवन समर्पिण्याचा ।। १ ।।

पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या 

आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?

‘ओव्हरटेक’ करतांना एस्.टी. बस नर्मदा नदीत कोसळली !

या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी फलक लावून शहराचे विद्रूपीकरण !

फलक लावण्यासाठी अनुमती घेतली नसेल, तर गुन्हे नोंद केले जातील. कुणाचीही गय केली जाणार नाही.

सातार्‍यात फडकणार ७५ फूट उंच राष्ट्रध्वज

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे.