महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा)  येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग येथील कु. भक्ती पांगम हिला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आल्यापासून माझ्या डोक्याचा आज्ञाचक्रापासून वरचा भाग पुष्कळ दुखत होता. एका संतांच्या सत्संगाच्या वेळी माझ्या या त्रासात पुष्कळ वाढ झाली.

सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे !

(कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येेथील मजार तोडफोडीची आता ‘एन्.आय.ए.’ चौकशी करणार

बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्‍याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.

सैनिकांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांची घरे पाडली !  

२ पॅलेस्टाईन आतंकवाद्यांनी इस्रायलच्या सुरक्षारक्षकाची हत्या केली होती. यानंतर इस्रायलकडून या दोघा आतंकवाद्यांना अटक करून त्यांची घरे पाडण्यात आली.

सात जणांची हत्या करणार्‍याला जपानकडून फाशी

जपानने ३९ वर्षीय तोमोहिरो काटो या मारेकरर्‍याला २६ जुलै या दिवशी फाशी दिली. त्याने ट्रकद्वारे आक्रमण करून पादचार्‍यांना चिरडले होते.

अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल ! – जगप्रसिद्ध अर्थतज्ञ

न्यूयॉर्क – अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल. अमेरिकेला आधीच ४ दशकांतील सर्वाधिक महागाई भेडसावत आहे. मंदी, मोठे कर्ज आणि आर्थिक संकट यांमागे विविध कारणे आहेत. हीच स्थिती जगातील अन्य विकसित देशांचीही होणार आहे, असे वक्तव्य येथील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ नौरील रुबिनी यांनी केले. रुबिनी पुढे म्हणाले की, येणारी आर्थिक मंदी थोड्याच कालावधीसाठी असेल, हे … Read more

जाहिद आणि अरमान यांनी नात आणि सूनबाई यांचे अपहरण केल्याचे सांगत वृद्ध हिंदूची साहाय्य करण्याची याचना !

विश्‍व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.

राज्यसभेत गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांचे एका आठड्यासाठी निलंबन !

केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !