भारतीय राज्यघटनेनुसार ‘भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या मूलभूत अधिकारामध्ये ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य’ अन् ‘माहितीचा अधिकार’ समाविष्ट असणे
भारतीय राज्यघटनेच्या तिसर्या भागात नमूद करण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आहे. १९ (१) कलमाप्रमाणे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य देण्यात आले आहे.