बिहारमधील हाजीपूरनंतर मुंगेर येथेही साधू बनून भीक मागणारे तिघे मुसलमान पोलिसांच्या कह्यात !

‘लव्ह जिहाद’साठी ‘हिंदू’ बनणारे धर्मांध आता भीक मागण्यासाठीही ‘हिंदू’ बनत आहेत. या भीकेतून मिळणारा पैसा जिहादी आतंकवादी कारवायांसाठी वापरला जाणार आहे का ?, याचा शोध आता पोलिसांनी घेतला पाहिजे !

मध्यप्रदेशात हिंदु विद्यार्थ्याचा दोन भागांत कापलेला मृतदेह आढळला !

‘सर तन से जुदा’ असा संदेश मिळण्यातून या घटनेमागे धर्मांध मुसलमान असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! यातून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचेच जीवन अधिकाधिक असुरक्षित होत असल्याचेच हे द्योतक !

(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !

कन्नूर (केरळ) येथे संघ स्वयंसेवक जिमनेश यांची माकपच्या गुंडांकडून हत्या !

बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मॉलमध्ये नमाजपठण : पोलीस महासंचालकांनी पोलिसांकडून मागितले उत्तर

सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारकडून जनतेची अपेक्षा आहे !

घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !

गोव्यात भूमी बळकावल्याच्या प्रकरणी विविध खात्यांतील अधिकार्‍यांनंतर ‘नोटरी’चाही सहभाग असल्याचे उघड

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याचे कर्मचारी, महसूल खात्याचे अधिकारी, मामलेदार, स्थानिक संस्थांचे प्रशासक यांचा सहभाग असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे; मात्र यामध्ये ‘नोटरी’चाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.

विधवा धर्म बंद करण्यासाठी कायदा करण्यासंबंधीच्या सूत्रावर पुढील अधिवेशनात चर्चा करू ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विधवा धर्म बंद करण्यासाठी कायदा करण्यासंबंधीच्या सूत्रावर पुढील अधिवेशनात सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’