ऐसे माझे गुरु, जे आहेत साक्षात् महाविष्णु ।
गुरु म्हणजे आनंद ।
दुःखाचा डोंगर कोसळला, तरी त्यातून तारून नेणारी नाव ।। १ ।।
गुरु म्हणजे आनंद ।
दुःखाचा डोंगर कोसळला, तरी त्यातून तारून नेणारी नाव ।। १ ।।
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली रामनाथी आश्रमात येण्याचा जो दिनांक निश्चित ठरायचा, त्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून मोगऱ्यायाच्या झाडाला कळ्या येऊ लागायच्या. कळ्या इतक्या लागायच्या की, झाडावर कळ्याच कळ्या दिसायच्या. कुंडीतील ते मोगऱ्याचे छोटेसे झुडुप कळ्यांनी बहरायचे.
‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’