नरेल (बांगलादेश) – इस्लामचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी येथील लोहागरा उपजिल्हातील दिघलिया बाजार येथे जमा झालेल्या सहस्रो मुसलमानांनी हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी दिली. यानंतर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमण केली जात असून लोहगरा येथील हिंदूंची घरेही जाळली जात आहेत. सध्या येथे अत्यंत बिकट परिस्थिती आहे. हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे. ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ही माहिती देण्यात आली.
Thousands of Muslims hve started gathering in Dighlia Bazar of Lohagara Upazila of Narail District over the issue of insulting Islam.Hindu genocide has been called from there. At any moment there could be n attack on the houses of the Hindu community.We urge every1 to be careful. pic.twitter.com/4sn31NuIW1
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) July 15, 2022
The houses of Hindu Communities in Lohagarh Upazila in Narail are being burnt. The situation is very Worst . A huge amount of damage is expected. Attacks on Hindus are still going on. pic.twitter.com/adNGbOHvrf
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) July 15, 2022
संपादकीय भूमिकाबांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ? |