अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस यांची मागणी !

नवी देहली – अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी बोस यांनी मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशिदीचा परिसर येत्या श्रीकृष्णजन्माष्टमीपूर्वी बंद (सील) करण्याची मागणी केली आहे. (श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंना मिळत नाही, तोपर्यंत अशा मागण्या होतच रहातील. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) असे न केल्यास तेथे हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.
17 अगस्त तक मथुरा की शाही ईदगाह मस्जिद सील करो, नहीं तो होगा हनुमान चालीसा पाठ: सुभाष चंद्र बोस की प्रपौत्री का अल्टीमेटम#Mathura https://t.co/phzOd9kV2C
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 15, 2022
राजश्री चौधरी बोस या नेताजी सुभाषचंद्र बोध यांच्या पणती आहेत. येथील १३.३७ एकर भूमीच्या मालकी अधिकारावरून न्यायालयात खटला चालू आहे. राजश्री बोस चौधरी यांनी म्हटले आहे की, याविषयी आम्ही न्यायालयात गेलो आहेत; मात्र अद्याप कोणताही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !