औरंगजेबाने मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता, मशीद बांधण्याचा नाही ! – अधिवक्ता विजय शंकर रस्तोगी
आता सरकारनेही याविषयीचे पुरावे जनतेसमोर आणून मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
आता सरकारनेही याविषयीचे पुरावे जनतेसमोर आणून मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु धर्म ‘चराचरांत ईश्वर आहे’, असे शिकवतो. त्यामुळे पशू, पक्षी आणि झाडे यांच्यातही देव पहातो; मात्र एकेश्वरवाद्यांना हे कसे कळणार ? हिंदु धर्मानुसार आचरण करून अनुभूती न घेणार्या मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
इतक्या मोठ्या प्रमाणात वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा घेऊन जनतेवर उपकार केल्याप्रमाणे कामे करणारे बहुतांश लोकप्रतिनिधी लोकशाहीतील खरे गुन्हेगार नव्हेत का ?
वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचे प्रकरण
ज्ञानवापी प्रकरणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात युक्तीवाद
सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवने शरण दिल्यानंतर मालदीवमध्ये राष्ट्रपती इब्राहिम सालेह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. राजपक्षे यांना पुन्हा श्रीलंकेत पाठवून देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे सिंगापूर येथे जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी १२ जुलै या दिवशी जिल्हाध्यक्ष पदाचे त्यागपत्र दिले. एका महिलेने देशमुखांनी फसवल्याचे सांगत ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक माध्यमावर प्रसारित केला.
कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्यांना फाशी द्यावी, तसेच हत्येसाठी साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याकडे केली आहे.