सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

सनातनच्या फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातून त्यांची ‘साधकांनी घडावे’ या संदर्भात दिसून असलेली तळमळ !

१२.७.२०२० या दिवशी आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, याची साधकाला आलेली प्रचीती !

महर्षींच्या आज्ञेनुसार तिरुपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरणे आणि त्या कालावधीत पुष्कळ थकवा असूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘शारदादेवी’ यांच्या चरित्राचे वाचन करत असणे

कु. श्रद्धा लोंढे

महाप्रसाद ग्रहण करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेली सुगंधाची अनुभूती

महाप्रसादापूर्वी प्रार्थना करतांना ‘या विश्वात केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधिका दोघेच असून दोघांमध्ये सुगंधाची देवाण-घेवाण होत आहे’, असे साधिकेला जाणवणे

विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य केल्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिला झालेले त्रास आणि आलेल्या विविध अनुभूती

एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.