कठुआ (जम्मू) येथे शिवमंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

कठुआ (जम्मू) – येथील महानपूर तालुक्यातील पलक गावात अज्ञातांनी शिवमंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली. रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ही घटना समजताच हिंदूंनी येथे रस्ता बंद आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी ‘आरोपींना २४ घंट्यात अटक करण्यात येईल,’ असे आश्‍वासन दिले.

सौजन्य CNN-News 18

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका 

अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, हे लक्षात घ्या !