बरेली (उत्तरप्रदेश) येथील ‘लव्ह जिहाद’

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील इज्जतनगर भागात इम्रान खान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः ‘सुरेंद्र सिंह’ असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाहही केला. इतकेच नव्हे, तर तिला म्हशीचे मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. त्यास तिने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण केली.
सुरेंद्र बन इमरान ने किया हिंदू युवती संग निकाह, फिर बनाई अश्लील वीडियो; वीडियो के चलते सरीता को बनाया सोनिया… बाद में बोला- खा अब मांस नहीं तो यहीं कर दूंगा तेरे को खल्लास#LoveJihad #UPPolice @myogiadityanath @Uppolice @bareillypolice
https://t.co/Au2WKTGMJR— दैनिक वक्त दर्शन (@Dbdnewspaper) July 10, 2022
या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवाहपूर्वी इम्रान याने तिचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवले होते. ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी विवाह करून तिचे धर्मांतर केले होते.
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !