
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका हिंदु तरुणीचे २१ जून २०२२ या दिवशी अपहरण करून देहलीतील एका मशिदीत तिचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या शहरांत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी ९ जुलैला तिची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी शोएब नावाच्या तरुणाला अटक केली आहे. अन्य एक आरोपी कलीम याचा पोलीस शोध घेत आहेत. देहलीतील इमामाचाही (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणार्याचा) शोध घेतला जात आहे. त्याने या तरुणीचे धर्मांतर केले होते.
फतेहपुर में हिन्दू युवती का अपहरण फिर रेप और जबरन निकाह
पीड़िता ने जो पुलिस को सूचना दी उसके अनुसार अपहरण करके उसे पहले रायबरेली ले जाया गया।
वहां पर उसका बलात्कार किया गया। 5 जुलाई को शोएब ने मौलवी से उसका कन्वर्जन कराया।
साथ ही मौलवी ने उससे निकाहनामा भी पढ़वाया। pic.twitter.com/NppTxYX1th
— TheRitamApp | द ऋतम् एप (@TheRitamApp) July 11, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. याचाच अर्थ धर्मांध कायद्यांना भीत नाहीत, हे लक्षात येते ! अशांना आता शरीयत कायद्यानुसार खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !