ठाणे येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.