‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘काली’ माहितीपट दाखणार नाही !

नवी देहली – कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी भारताची क्षमा मागत ‘काली’ माहितीपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.