गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.
कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.
आषाढ शुक्ल सप्तमी (६.७.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणाऱ्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पुणे येथील सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिची परात्पर गुरुदेवांनी लक्षात आणून दिलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करते.
एका साधकाने पू. रेखाताईंची (पू. रेखा काणकोणकर सनातनच्या ६० व्या संत) अनुभवलेली प्रीती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
परात्पर गुरु डॉक्टर साधकांना मार्गदर्शन करतात, तसेच राष्ट्र आणि धर्म यासंबंधीचे कार्य करतात, तेव्हा त्यांची ‘जीवात्मादशा’ असते. या अवस्थेत ईश्वराशी अखंड अनुसंधानात राहून त्याला अपेक्षित कार्य परात्पर गुरु डॉक्टर करत असतात.
गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना ‘एखाद्या गोष्टीसाठी संकल्प झाल्यावर ते कार्य सहजतेने होते’, याची प्रचीती घेणारे जोधपूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शीतल मोदी.