यावर कोण विश्वास ठेवणार ?

‘दावत-ए-इस्लामी’चे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही, असे वक्तव्य या संघटनेचे कराची येथील मुख्यालयातील वरिष्ठ मौलाना महमूद कादरी यांनी केले. कन्हैयालाल यांच्या हत्येच्या मागे ही संघटना आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

नूपुर शर्मा यांच्यावर सर्वाेच्च न्यायालयाचा संताप आणि राष्ट्रप्रेमींना निवाड्याची अपेक्षा !

वर्ष २०१८ मध्ये ‘न्यायमूर्ती सूर्यकांत हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी योग्य आहेत का ?’, अशी चर्चा चालली होती.

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करा !

कोणत्याही सत्कार्याला विरोध हा होतच असतो. त्यामुळे या उपक्रमालाही विरोध होणारच आहे. तथापि हा विरोध वैध मार्गाने मोडून काढत आज आपण देशभरातील सर्व मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू होण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करूया.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी कुडचडे (गोवा) येथील श्री. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेले विचार

अधिवेशनात हिंदु म्हणजे काय ?, देवतांचे महत्त्व, तसेच ‘लव्ह जिहाद’, भूमी जिहाद, आमीष दाखवून बळजोरीने होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराला एकसंघ होऊन कसा प्रतिकार करावा ? यांविषयी मिळालेले मार्गदर्शन थक्क करणारे होते !

हिंदूंचे युवासंघटन : काळाची आवश्यकता !

कोरोनाच्या भीषण महामारीने रौद्ररूप धारण केले होते आणि जगभरात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या २ वर्षांच्या कालावधीत युवा संघटनासाठी जे प्रयत्न झाले, ते येथे देत आहोत.

हिंदुत्वनिष्ठ शासनकाळात हिंदूंच्या हितरक्षणासाठी हिंदु संघटनांनी करावयाचे प्रयत्न !

हिंदुत्वनिष्ठ संघटना राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून संघर्षरत असतात. यांपैकी बहुतांश संघटनांना कोणताही निधी प्राप्त होत नसतो.

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावायच्या प्रदर्शनाच्या फलकांची सूची उपलब्ध !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी आपण प्रतिवर्षी फलकांचे प्रदर्शन लावतो. या वर्षी उपस्थित जिज्ञासूंना सनातन संस्था आणि तिच्यासमवेत कार्यरत समविचारी संस्था यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण ४३ फ्लेक्स फलक उपलब्ध करण्यात येत आहेत.

पेठेतील (बाजारातील) एका प्रसिद्ध टूथपेस्टपेक्षा ‘सनातन दंतमंजन’मधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘टूथपेस्ट’ आणि ‘टुथब्रश’ यांचा उपयोग करून दात घासण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.