४ तरुणांकडून महानगरपालिका कर्मचाऱ्यावर चॉपर आणि फायटर यांच्या साहाय्याने आक्रमण !

स्वतः अरेरावी करायची आणि त्याविषयी हटकल्यावर आक्रमण करायचे, यावरून तरुण पिढीमधील संयमाचा अभाव दिसून येतो !

दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावाच्या सीमेत दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. त्यात मायाप्पा कोंडिबा माने या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून ३० वारकरी गंभीर घायाळ आणि इतर किरकोळ घायाळ झाले आहेत.

यवतमाळ येथे विनयभंग करणाऱ्यास ३ वर्षांचा कारावास !

येथील अक्षय शंकर चांदेकर (वय २४ वर्षे) याला सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये पीडितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अन्वेषण अधिकारी कवडू चांदेकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

विरार येथे रेल्वे अभियंत्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या !

नैराश्य आणि आत्महत्या यांच्या विचारांपासून मुक्तता मिळण्यासाठी साधना करणे अपरिहार्य !

कोंढव्यात (जिल्हा पुणे) धर्मांध मित्राकडून तरुणीवर बलात्कार !

धर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

राज ठाकरे यांचे पत्र वाटण्यापूर्वीच मनसेच्या संभाजीनगर जिल्हाध्यक्षांना पोलिसांची नोटीस !

इतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ?

अशांना कारागृहात टाका !

देशात रक्तपात झाला, तरी चालेल. आम्ही कोणत्याही किमतीत ‘अग्नीपथ’ योजना लागू होऊ देणार नाही, अशी धमकी जामतारा (झारखंड) येथील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी या योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी दिली.

अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार केलेल्यांना सरकारने पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवावेत ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. अद्याप दोषींवर कारवाई नाही !

भारतातील सनातन धर्माचे महत्त्व जाणणारे स्वामी विवेकानंद  !

भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्या जीवनपद्धतीत मुक्ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्वकाही करूनही ‘ईश्वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत.