
यवतमाळ, १९ जून (वार्ता.) – येथील अक्षय शंकर चांदेकर (वय २४ वर्षे) याला सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये पीडितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अन्वेषण अधिकारी कवडू चांदेकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !