विरार – येथे रहाणाऱ्या एका रेल्वे अभियंत्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. नितीश चौरसिया (वय ३८ वर्षे) असे त्यांचे नाव होते. ते पश्चिम रेल्वेत अभियंता म्हणून कार्यरत होते. ते विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत. मागील ९ वर्षांपासून त्यांच्यावर मानसिक उपचार चालू होते. त्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते. त्याच नैराश्याच्या भरात त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संपादकीय भूमिका
|