‘मोबाईल गेम’ खेळण्यास विरोध केल्याने मुलाकडून आईची हत्या !

निधर्मी शिक्षणपद्धत स्वीकारल्यानेच समाजाची दुरवस्था झाल्याचे हे उदाहरण होय ! पालकांनी स्वत: साधना करून त्यांच्या पाल्यांकडूनही ती करवून घेतल्यास अशा घटना घडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

नूपुर शर्मा यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलिसांनी पुरवली सुरक्षा !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमण हटवून ती भूमी पुन्हा मंदिराला देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

असा आदेश देण्यासह मंदिराची भूमी बळकावणारे, तसेच त्याविषयी बघ्याची भूमिका घेणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही न्यायालयाने कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

राजधानीत सिगारेटसाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाची हत्या !

 गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ ! समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

यातून बांगलादेशातील मुसलमानांचा आत्यंतिक हिंदुद्वेष दिसून येतो. भारताला मानवाधिकाराविषयी उपदेश देणारे जगभरातील देश याविषयी मात्र बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

६ मास औषध घेतल्याने चाचणीतील सर्व १८ रुग्ण कर्करोगमुक्त !

कर्करोगावरील नव्या ‘डॉस्टारलिमॅब’ औषधाचा परिणाम !

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंद

त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.

एका १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार !

समाज धर्माचरणी नसल्यानेच अशी कृत्ये घडतात. समाजपुरुषामध्ये नीतीमत्ता आणि सदाचरण निर्माण होण्यासाठी त्याच्याकडून साधनाच करवून घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात समाजाकडून साधना नियमितपणे करवून घेतली जाईल !

१४ वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीने आरोपीची केली हत्या !

बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही; झाली तरी ती अनेक कायदेशीर डावपेचांद्वारे लांबवली जाते. त्यामुळे कुणी अशा प्रकारे सूड घेत असेल, तर त्याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे !

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !